उत्तूर ता.६
येथील ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी
सुनिता संजय हतीरगे यांची बिनविरोध निवड. समिक्षा देसाई यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते. स्वागत व प्रास्ताविक महेश करंबळी यांनी केले. ग्रामपंचायत अधिकारी पी. के .पाटील यांनी विषयाचे वाचन केले. यावेळी उमेश आपटे, वसंतराव धुरे, मारुती घोरपडे,
शिरीष देसाई, शिवाजी कुराडे, पांडुरंग खोराटे, जोतिबा सपकाळ, कल्लाप्पा नाईक, जानबा कुरुणकर, दतात्रय केसरकर ,संजय उतूरकर, राजू खोराटे, भैरू कुंभार, सनी आमणगी, संभाजी कुराडे, संदेश रायकर, सुवर्णा नाईक, अनिता घोडके, आशा पाटील, सुनिता केसरकर, लता गुरव, सरिता कुरुणकर, सविता सावंत उपस्थित होते. महेश करंबळी यांनी स्वागत केले.
फोटो.
सुनीता हतीरगे.
------------------
अशोक तोरस्कर, उत्तूर